HW News Marathi
राजकारण

शोपियान येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथील द्रागड सुगान भागात शुक्रवार (३१ मे) सकाळपासून सुरु असलेल्या सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, अद्याप ही चकमक सुरु आहे. या परिसरात दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळताच या परिसरात शोधमोहीम सुरु झाली. या दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तरादरम्यान २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अद्याप ही चकमक सुरूच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले ? सुप्रिया सुळेंचा सवाल

Aprna

भगतसिंह कोश्यारी आज देहरादूनकडे प्रस्थान करणार

Aprna

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप तर लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात

News Desk