HW News Marathi
राजकारण

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेत आणखी २२ जागा सील करणार

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे. देशात तर स्थिती गंभीर आहेच पण महाराष्ट्रातही हा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील आणखी २२ भाग पुर्णपणे सील करण्यात येणार आहेत. सर्व अत्यावश्यक सेवा या नागरिकांना दिल्या जातील. नागरिकांकडून सहकार्य करावे अशी विनंती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. जाणून घ्या पुण्यातील कोणते भाग सील होणार…

१) पत्राचाळ, लेन नंबर १ ते ४८ आणि परिसर, प्रभाग क्रमांक २०

२) संपूर्ण ताडीवाला रोड

३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग क्रमांक ०२

४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, संत कबीर, AD कॅम्प चौक, क्वार्टर गेट

५) विकासनगर, वानवडी गाव

६) लुम्बिनीनगर, ताडीवाला रोड

७) चिंतामणीनगर, हांडेवादी रोड

८) घोरपडी गाव, BT कवडे रोड

९) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवाननगर, येरवडा प्रभाग ८

१०) पर्वती दर्शन परिसर

११) जुने शिवाजीनगर बसस्थानक परिसर

१२) पाटील इस्टेट परिसर

१३) भोसलेवाडी, वाकडेवाडी

१४) NIBM रोड

१५) कोंढवा खुर्द

१६) कोंढवा बुद्रुक

१७) साईनगर, कोंढवा

१८) विमाननगर

१९) वडगाव शेरी

२०) धानोरी

२१) येरवडा

२२) सय्यदनगर, महंमदवाडी, हडपसर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही !

News Desk

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

अधिकारी माझे ऐकत नाहीत, गिरीश महाजन यांची तक्रार

News Desk