HW News Marathi
राजकारण

पुलवामा हल्ल्याप्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर राज ठाकरेविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून सीआयडी चौकशी करा अशी मागणी याचिकाकर्ते माजी पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. परंतु या याचिकेवर तातडीन सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकरा दिला आहे.

देशाच्या सुरक्षेबाबत इतकी गंभीर माहिती होती, तर रितसर तक्रार का दाखल केली नाही?, असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आला आहे. ‘देशाच्या सुरक्षेसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याबद्दल राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवून सीआयडी चौकशी करावी’ अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांच्या मनात सत्ता परिवर्तनाची चाहुल !

News Desk

स्वराज यांच्या निर्णयावर बोलले पी चिदंमबरम

News Desk

EXIT POLL : मिझोराममध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी तडजोड होणार का ?

News Desk