HW News Marathi
राजकारण

मंदिरातील कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारूचे वाटप

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील हरदोई शहरातील एका मंदिरातील कार्यक्रमात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना खाद्यपदार्थांच्या पाकिटातून चक्क दारूचे वाटप करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामागे भाजप नेते नरेश अग्रवाल यांच्या मुलाचा हात असल्याची माहिती मिळत आहे. नरेश अग्रवाल यांनीच मंदिरातील या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रकरणाचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नरेश अग्रवाल यांनीच आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या लोकांना खाद्यपदार्थांच्या पाकिटांतून दारूच्या बाटल्या वाटण्यात त्यांचाच मुलाचा हात असल्याचे म्हटले जात आहे. भाजप खासदार अंशुल वर्मा यांनी या सर्व प्रकारावर टीका करत ” मी पक्ष नेतृत्वापर्यंत या प्रकाराची माहिती पोहोचवून” अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला तरीही राहुल गांधींमध्ये सुधारणा झाली नाही !

News Desk

आंध्र प्रदेशाच्या उमदेवाराने रागात ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळली

News Desk

…अन् आम्ही गुन्हेगार नसताना आमचे नाव ईडीत येते !

News Desk