HW News Marathi
राजकारण

कुणी हिंदू मुलीला स्पर्श केला तर त्याचे हात तोडून टाका !

नवी दिल्ली | “जर कुणी हिंदू मुलीला स्पर्श केला, तर त्याचे हात तोडून टाका”, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. अनंतकुमार हे कर्नाटक येथील एका रॅलीमध्ये बोलत होते. पुढे हेगडे असेही म्हणाले कि, “इतिहास हा असाच लिहिला जातो. तुम्ही इतिहास वाचता तेव्हा मनात एक भीती निर्माण होते मात्र जेव्हा तुम्ही इतिहास लिहिता तेव्हा तुमच्यात हिंमत येते”

“जर कुणी हिंदू मुलीला स्पर्श केला तर त्याचे हात तोडून टाका. इतिहास हा असाच लिहिला जातो. तुम्ही इतिहास वाचता तेव्हा मनात एक भीती निर्माण होते मात्र जेव्हा तुम्ही इतिहास रचता तेव्हा तुमच्यात हिंमत येते. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला इतिहास वाचायचा आहे कि रचायचा आहे ?” असे हेगडे म्हणाले. त्याचप्रमाणे, आपण जातीबाबत विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करायला हवा”, असेही ते यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा DJ च्या तालावर ‘धांगडधिंगा’!; कोरोना नियमांना हरताळ

News Desk

#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे !

News Desk

“क्रिकेटच्या ज्ञानामुळे राजकीय ज्ञान वाढले”- उदय सामंत

News Desk