HW News Marathi
राजकारण

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ जाहीर

मुंबई | यंदा राज्याचे हिवाळी अधिवेशन १९ ते ३० नोव्हेंबर या कार्यकाळात घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या अधिवेशनात मुंबईत आमदार निवास नसल्यास प्रत्येक सदस्याला एक लाख रुपये निवास भत्ता देण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले…

Aprna

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहुल गांधींची भेट

News Desk

#LokSabhaElections2019 : प्रकाश आंबेडकरांच्या जातीवादाविरुद्धच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?

News Desk