HW News Marathi
राजकारण

बडा चौकीदार सो गया, छोटा दमदार खो गया… | शत्रुघन सिन्हा

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँके घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक असताना आता भाजपमधील नेतेदेखील बोलू लागले आहेत.गेल्या काही दिवसांपासून बंडाच्या पवित्र्यात असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी ही संधी साधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

मोदींच्या चौकीदाराच्या वक्तव्याचा दाखला देत, बडा चौकीदार सो गया, छोटा दमदार खो गया.. और हम सब देखते रह गए.. अशा शब्दांत ट्विट करून त्यांना टोला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओवेसी वाट्याची भाषा करत असतील तर ….!

News Desk

अनिकेत तटकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

swarit

देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत अंदाज वर्तविता येऊ शकत नाही !

News Desk