HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक सुरू

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भाजपची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीला एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, जयकुमार रावल, गिरीश महाजन उपस्थित असून यावेळी खान्देश आणि मराठवाड्याच्या विभागवार बैठका होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुवाहाटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रवी राणांची दिलगिरी; तर बच्चू कडू उद्या भूमिका मांडणार

Aprna

सरकार व रिझर्व्ह बँकेतील संघर्षाच्या तलवारी ‘म्यान’ झाल्या आहेत !

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरे ‘लक्ष्मण किला’ येथे पोहोचले

News Desk