HW News Marathi
राजकारण

दोस्ती ग्रुपसोबत बीएमसीची खास दोस्ती – संजय निरुपम 

मुंबई | वडाळा येथील अॅण्टॉप हिल परिसरात संगमनगर येथे लॉएड संकुलाजवळ दोस्ती नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथील पार्किंग जवळची भिंत कोसळली आणि त्यात पाच गाड्या अडकल्या होत्या. ज्या ठिकाणी गाड्या अडकल्या आहेत तिथे राहणारे कामगार दबले गेले असण्याची शक्यता आहे.

महापालिकेने अद्यापही माती काढण्याचे काम सुरु केलेले नाही. आज सकाळी देखील याठिकाणी असलेली जवळची भिंत कोसळली तरी पालिकेचे लक्ष नाही. तसेच जमीन खचत असूनही बिल्डर बांधकाम करत आहे. खचलेल्या भागात भरणी टाकायचे काम सुरू आहे. आजुबाजुच्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध देखील आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची दोस्ती बिल्डरबरोबर दोस्ती आहे का ? असा आरोप काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. संजय निरुपम मंगळवारी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परीषदेत बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार पराक्रम गाजवत आहेत !

News Desk

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार !

News Desk

काही आमदारांना आमिष दाखविण्यास सुरुवात झालेली आहे !

News Desk