HW News Marathi
अर्थसंकल्प

#Budget2019 : करदात्यांना मोठा दिलासा, ५ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व सामान्य करदात्यांना मोठा दिलासा. या अंतरिम बेजटमध्ये पियूष गोयल यांनी ऐतिहासिक घोषणा केली आहे. करदात्यांना आयकरात मोठी सुट देण्यात आली आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आता अडीच लाखावरून पाच लाखापर्यंत करण्यात आली आहे. या घोषणेनंतर संसदेच्या सभागृहात मोदी मोदीच्या घोषणा करत निर्णयाचे स्वागत केले.

देशभरातील ३ कोटी करदात्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. ८० सी अन्वये वजावटीची मर्यादा १.५ लाख रुपयेच कायम ठेवण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये कर वसुलीत १८ टक्क्यांनी वाढ, कर कक्षेत १.०६ कोटी लोक आले. पहिल्यांदाच १ कोटींपेक्षा अधिक लोकांना आयटी रिटर्न्स भरला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget2019 : निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार

News Desk

#Budget2019 : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काय करणार ?

News Desk

Budget 2019 LIVE Updates :  सोने,चांदी, पेट्रोल-डिझेल महागणार

News Desk