नवी दिल्ली | छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज (१९ फेब्रुवारी) संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून महाराजांना विनम्र अभिवादन केले आहे. मोदींनी या संदर्भात ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. “शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, शिवाजी महाराज सत्य आणि न्यायप्रिय असे आदर्श राजे होते. ते खरे देशभक्त होते. गरीब, तळागाळातील लोकांनाही ते आपलेसे वाटते. असे म्हणत शेवटी त्यांनी जय शिवराय.” मोदींनी ट्विट केले आहे.
I bow to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti.
A warrior for truth and justice, he is revered as an ideal ruler, devout patriot and is particularly respected by the poor and downtrodden. Jai Shivaji! pic.twitter.com/VUrv3e3TUk
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2019
तसेत मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले आहे. आज देशभरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात येईल.
Paid my humble floral tributes to Chhatrapati Shivaji Maharaj on #ShivJayanti in Mumbai…#शिवजयंती pic.twitter.com/wPrrGzsYkK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.