HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्याला मुख्यमंत्री देखील राहणार उपस्थित

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापन केली. शिवसेनेचा आज (१९ जून) ५३ वा वर्धापन दिन आहे. सायन येथील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ५ वाजता शिवसेना वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला अन्य पक्षातील नेता उपस्थित राहणार असल्याची ही पहिलीच वेळ असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे, या सोहळ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली !

News Desk

शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

News Desk

रणजितसिंह नाईक निंबाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk