HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात आपले मौन सोडले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात हिंसक पडसाद उमटू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

सकल मराठा समाजासोबत आपण चर्चेसाठी तयार असून आंदोलकांनी हिंसाचार करण्यापेक्षा हिंसाचार करण्यापेक्षा चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांचे रक्षण हीच आमची संस्कृती | ठाकरे

News Desk

महाभारतात इंटरनेट सेवा असल्याचा भाजप मंत्र्याचा दावा

News Desk

मनोहर पर्रिकरच राहाणार गोव्याचे मुख्यमंत्री

News Desk