मुंबई | “काँग्रेस (Congress0 भाजपच्या ऑपरेशन लोटसला घाबरत नाही”, असा दावा काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी हिमाचल प्रदेश विधानसभेत (Himachal Pradesh Elections) काँग्रेस आघाडीवर आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेचा निकाल स्पष्ट झालेला आहे. गुजरातमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता कांबजी केली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचलमध्ये घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने विजयी आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे. आणि हिमाचलचा मुख्यमंत्री कोण या कामाला काँग्रेसने कामाला सुरुवात केल्याची माहिती काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
काँग्रेसचे नेते भुपिंदरसिंग हुड्डा हे चंदिगढमध्ये असून तर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेलांसोबत मी ही चंदिगढला जाणार आहे. यानंतर हिमाचलमध्ये निवडून आलेल्या आमदार शिमला येथे बोलवण्यात आले आहे, अशी माहिती शुक्लांनी दिली आहे. हिमाचलमध्ये 40 जागांवर आघाडीवर आहेत. तर निवडणुकीत राज्यातील जनतेला दिलेल्या आश्वासन आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करू. काँग्रेस भाजपच्या ऑपरेशन लोटसला घाबरत नाही. आमची आघाडी कायम राहणार असून आम्ही घोडेबाजार टाळेल”, असेही त्यांनी सांगितले.
#HimachalPradeshElections | It's victory of people of state. People voted for change & against unemployment & inflation. We'll be united and there won't be any factionalism in our party. We met party chief M Kharge & had a discussion regarding our next step:Rajiv Shukla, Congress pic.twitter.com/sXBh1bys3e
— ANI (@ANI) December 8, 2022
हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. यापैकी काँग्रेस 35 उमेदवारी विजयी झालेले आहे. तर पाच जागावर काँग्रेसचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आतापर्यंत 18 उमेदवार विजयी झालेले आहे. तर 9 जागावर उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची दाट शक्यता सध्याच्या स्थितीवरून दिसते.
#HimachalElectionResults2022 | Bhupinder Singh Hooda is already in Chandigarh. Chhattisgarh CM Bhupesh Baghel & I will be going to Chandigarh & will be deciding by evening whether to call MLAs to Shimla or Chandigarh: Congress leader Rajiv Shukla https://t.co/LLQjKu1PGp pic.twitter.com/6W4VtHfpE0
— ANI (@ANI) December 8, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.