HW News Marathi
राजकारण

देशातून दलित, मुस्लीमांना हद्दपार करण्याचा भाजप, संघाचा डाव

औरंगाबाद | भाजप व संघाने हिंदुकरण करून देशात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या देशातून दलित व मुस्लीम समाजाला हद्दपार करण्याचा त्यांच्या डाव असून तो आपण हानून पाडणार असल्याचा इशारा एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी दिला आहे.

औरंगाबादमध्ये झालेल्या भव्य सभेला त्यांना संबोधित केले.. कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपींच्या पिंजऱ्यात असलेले मिलिंद एकबोटे आणि भिडे कुठे आहेत,असा सवाल ओवैसी यांनी आमखास मैदानावरील जाहीर सभेत केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिंदे सरकारमध्ये शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा संक्षिप्त परिचय

Aprna

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम! – मुख्यमंत्री

Aprna

“सर्व आमदार उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार,” एकनाथ शिंदेंची माहिती

Aprna
मुंबई

बाळासाहेब यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा वाघ आक्रमक…

News Desk

बाळासाहेबांच्या जन्मदिनी शिवसेनेने मोठी घोषणा केली.2019 ची निवडणूक भाजपसोबत लढणार नसल्याची घोषणा कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना सत्तेला लाथ मारण्याची घोषणा करत असली तरी सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस ते दाखवू शकले नाही.

2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेने स्वबळावरच लढली होती. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. परंतु सत्तेसाठी त्यांनी पुन्हा भाजपसोबत घरोबा केला. एकूणच शिवसेनेची ही घोषणा राजकीय स्टंट वाटतो. यातून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची स्वप्न शिवसेना पाहत असल्याचे राजकीय जाणकारांना वाटते.

शिवसेना अनेक बाबींत दुटप्पी भूमिका घेत आलेली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या एकाला चलोच्या भूमिकेबाबत भाजपने अत्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच विरोधकांना काही मत मांडलेले नाही. स्वबळाच्या भाषेमुळे आगामी निवडणूक राज्यातील समिकरणे कसे असतली याचे आखाडे सध्या बांधले जात आहेत.

Related posts

२०० रूपयांची नोट लवकरच

News Desk

जातियवाद्यांना राज’वार’, एका दणक्यात सगळेच गपगार…! राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग

News Desk

मुंबईकरांना यंदा पाणी कपातीचे नो टेन्शन

News Desk