HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय क्षमता आहे, हे सर्वांना माहित आहे | नितेश राणे

‘उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय क्षमता आहे, हे सर्वांना माहित आहे. बाळासाहेबांसारखी त्यांच्यात हिंमत नाही. ते केवळ रंग मारलेला वाघ आहेत. अशी घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याचे सांगते आणि दुसरीकडे बैठकांना उपस्थित राहते. उद्धव ठाकरे ठोस भूमिका घेत नसल्याने पक्षातील अनेकजण अस्वस्थ आहेत असही ते म्हणाले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची रविवारी (११ फेब्रुवारी) औरंगाबाद येथे सभा होणार आहे. पक्षस्थापनेनंतर राणे प्रथमच मराठवाड्यात येत असल्याने त्यांच्या सभेला राजकीयदृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सभेच्या पूर्वतयारीसाठी शहरात आलेल्या आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळेस ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाहीत !

News Desk

RamMandir : अयोध्येतील व्यापाऱ्यांच्या विरोधाची तलवार म्यान

News Desk

“विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाची 3 मते 21 कोटी रुपये मते फुटली,” मिटकरींचा खळबळजन आरोप

Aprna