HW News Marathi
राजकारण

इथून पुढे जातीय दंगलीत वाढ होणार – राज ठाकरे

कोकण – देशात इथून पुढे धार्मिक आणि जातीय दंगलीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केला आहे. याची सुरुवात भीमा-कोरेगाव या घटनेची चिंता राज ठाकरे यांनी व्यक्त केली. सध्या राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. काल कोकणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.

जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी न्यायासाठी जनतेसमोर जावे लागते. तर मग सामान्य जनतेला न्यायालयात न्याय मिळेल असे वाटतच नाही. देशाची वाटचाल ही अराजकतेकडे जात असल्याचे दिसून येत आहे. भाजप सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानवरील हल्ला हे ‘काम’ नसून कर्तव्य आहे, हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार ?

News Desk

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

News Desk

पंढरपूरच्या सभेतून शिवसेना फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

News Desk