नवी दिल्ली | बिग बाॅस फेम सपना चौधरीने काल (२३ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्तसमोर आले होते. या वृत्तानंतर चांगलेच राजकारण पेटले चिन्हे सध्या दिसत आहे. यानंतर सपनाने पत्रकार परिषद घेत म्हटले की, “मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नसून पूर्व उत्तर प्रदेशाची सचिव प्रियांका गांधी यांच्यासोबतचा फोटो जुने आहे. तसेच मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे तिने म्हटले आहे. परंतु मी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावा खोटा असल्याचे तिने म्हटेल आहे.”
Haryanavi singer & dancer Sapna Chaudhary: I have not joined the Congress party. The photograph with Priyanka Gandhi Vadra is old. I am not going to campaign for any political party. pic.twitter.com/oYSyKjBU1K
— ANI (@ANI) March 24, 2019
परंतु सपना चौधरीने तिच्या बहिणीसोबत काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा फॉर्म भरला असल्याचा दावा काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे सचिव नरेंद्र राठी यांनी केला आहे. सपनाचा काँग्रेस प्रवेशाचे वृत्त खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सपना पक्षा कार्यालयात आली, तिने फॉर्म भरून सही केली.
Narendra Rathi (in pic 1 from yesterday with Sapna Chaudhary), UP Congress Secretary: Sapna Chaudhary came and filled the membership form herself, her signature is on it. Her sister also joined the party yesterday, we have both of their forms. pic.twitter.com/tKIh0eWLxU
— ANI (@ANI) March 24, 2019
तसेच तिच्या बहिणीनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोघींच्या सदस्यत्वाचा फॉर्म आपल्याकडे असल्याचे राठींनी सांगितले आहे. सपना यांचा काँग्रेस प्रवेशावर आता किती राजकारण होईल. तसचे काँग्रेसमध्ये सपनाने प्रवेश केला होता की, नाही नक्की कोण खरे बलते ते येणारा काळच ठरवेल.
Picture of Congress Membership Form with Sapna Chaudhary's name and signature on it and fee receipt from yesterday. Today, Haryanavi singer and dancer Sapna Chaudhary has claimed that her pictures are old and she is not a part of any political party. pic.twitter.com/6kCUGlWvE3
— ANI (@ANI) March 24, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.