HW News Marathi
राजकारण

आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आदर्श घोटाळया चौकशी प्रकऱणी मुंबई उच्च न्यायालयाने निकालानंतर सुप्रिम कोर्टाने त्यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे आता राज्यापालाच्या मंजुरीविना अशोक चव्हाणांची चौकशी होऊ शकते किवा नाही याचा निकाल सुप्रिम कोर्टात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते | मोहन भागवत

News Desk

अनंत गितेंना फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले…

News Desk

HW Exclusive :”…शिवसैनिकांना वाचवण्यासाठी बोलते, तेव्हा मी खूप मोठी नेता,” दीपाली सय्यद यांचा राऊतांना टोला

Aprna