HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू !

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आणि उत्तर मुंबईची काँग्रेसची उर्मिला मातोंडकर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. उर्मिला सध्या ट्रोल केले जात आहे. उर्मिलाने त्यांच्या लग्नानंतर तिचे धर्म बदलाची टीका अभिनेत्री पायल रोहतगीने केली होती.  गेल्या काही दिवसांपूर्वी ऊर्मिलाने मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला ट्रोल केले जाते होते.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतून उर्मिलाने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. उर्मिलाने म्हटले की, ‘मी कधीच माझा धर्म बदललेला नाही. माझ्या पतीला जेवढा मुसलमान असल्याचा गर्व आहे, तेवढाच मलाही  हिंदू असल्याचा गर्व आहे. माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू आहे. हेच आपल्या देशाचे सौंदर्य आहे की प्रत्येक ज्याला हवे तसे राहू शकतो. ट्रोलर्स इस्लामला एका एका विशेष रंगात रंगविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी लोके फक्त समाजात द्वेष पसरवू शकतात, असे म्हणाली आहे.

 

Related posts

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान

News Desk

#LokSabhaElections2019 : पाटीदार सामाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

२०१९ मध्ये बॉल स्विंग होणार नाय; राज ठाकरे यांची मोदी-शहा जोडीवर टीका

News Desk