HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

कर्नाटकाचे भविष्य जेडीएसच्या हाती

बेंगळुरू | कर्नाटक विधानसभेचा निवडणुकीचा भाजपला १०५ आकडा पार केला असला तरी त्यांना स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. त्यामुळे बहुमतासाठी ११२ हा आकडा अजूनपर्यंत दोन्ही पक्ष पार करु शकला नाही.तर दुस-या बाजूला काँग्रेस ७५ जागा त्यामुळे जेडीएस ३८ जागा मिळाल्या असून त्यांच्या निर्णयावर कार्नाटकाचे भविष्य ठरणार आहे.

काँग्रेस आणि भाजपला बहुमतासाठी जेडीएसची गरज लागू शकते. त्यामुळे कर्नाटक निवडणुकीत जेडीएस हा ज्या पक्षाला समर्थन देतील त्यांचे सरकार कर्नाटकात येईल. त्यामुळे जेडीएस हा पक्ष किंगमेकर ठरणार आहे. जेडीएस नक्की कोणाला समर्थन देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात करण्यासाठी भारताला वर्ल्ड बॅंकेने दिले आर्थिक सहाय्य

News Desk

अन्यायाला वाचा फोडल्यानं सैनिकाने गमावली नोकरी ?

News Desk

इराणमध्ये युक्रेनचे विमान कोसळले, १७० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

News Desk