HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

तीन राज्यात आता काँगेसची सत्ता

कर्नाटक | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक मध्ये प्रचारादरम्यान 47 सभा घेतल्या होत्या. तुलनेत नरेंद्र मोदी यांनी फक्त 21 सभा घेतल्या, तसेच राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे कदाचित पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु कर्नाटकाच्या राजकीय इतिहासानुसार एकदा सत्तेत आलेला पक्ष पुन्हा सत्तेत येत नाही त्यामुळे कर्नाटक मध्ये भाजप सत्तेत येईल असे चित्र स्पष्ट झाले आहे.

परंतु सध्या कर्नाटक मध्ये भाजप ची सत्ता आली तर येत्या काळात काँग्रेसकडे फक्त पंजाब, मिझोराम, पोंडेचरी या तीनच राज्यात सत्ता रहाणार असे चित्र आहे. देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. परंतु मतांच्या माध्यमातून जनतेने दिलेला कौल पहाता फक्त तीन राज्यात काँग्रेसची सत्ता रहाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहिंग्या मुस्लिमांविरोधात केंद्राकडून लवकरच कारवाई

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचा खटला जिल्हा न्यायालयाकडे केला वर्ग

Aprna

उद्धव ठाकरेंचे ‘हे’ बळ पुढे त्यांच्याच कामी येईल, मुनगंटीवारांचा टोला 

News Desk