मुंबई | कर्नाटकातील राजीनामा दिलेले आमदारांची मने वळविण्यासाठी काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शिवकुमार यांच्यासोबत जेडीएस नेते शिवलिंगे गौडा आणि काही अन्य काँग्रेसचे नेते या आमदारांनापेटून कर्नाटकावर आलेले राजकीय संकट निरस करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आले आहे. परंतु शिवकुमार यांचे रेनेसन्स हॉटेलमधील आपात्कालीन परिस्थितीमुळे त्यांचे बुकिंग रद्द केली आहे.
Karnataka Minister DK Shivakumar's booking at Renaissance Mumbai Convention Centre Hotel has been cancelled by the hotel quoting "some emergency in the hotel" https://t.co/9C0tw0eUGE
— ANI (@ANI) July 10, 2019
हॉटेल बाहेर समर्थकांनी घोषणाबाजी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर हॉटेलच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवकुमार यांचे तसेच या ठिकाणी भाजप नेते आर अशोक आणि माजी विधानसभा अध्यक्ष केजी बोपैया हे देखील मुंबईला पोहचले आहेत.
DK Shivakumar,outside Renaissance Mumbai Convention Centre Hotel: I've booked a room here. My friends are staying here.There has been a small problem, we've to hold negotiations.We can't go for a divorce immediately. There is no question of threatening, we love&respect each other pic.twitter.com/RRcazlhbRq
— ANI (@ANI) July 10, 2019
यावेळी रेनेसन्स हॉटेलच्याबाहेर पत्रकारांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले,’ याठिकाणी मी रुम बूक केली आहे. माझे मित्र याठिकाणी थांबले असून छोटीशी समस्यावर चर्चा करायची आहे. आम्ही लगेच यावर घटस्फोट घेऊ शकत नाही. तसेच, धमकवण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि एकमेकांचा आदरही करतो.’
#Mumbai: Supporters of JD(S) leader Narayan Gowda outside Renaissance hotel raise slogans of "Go back, Go back" as Karnataka Minister DK Shivakumar is expected to arrive at the hotel shortly. (Pic-3: file pic of Narayan Gowda) pic.twitter.com/ZryBynfPrL
— ANI (@ANI) July 10, 2019
जनता दलाचे (एस) आमदार नारायण गौडा यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि डीके शिवकुमार मंगळवारी (९ जुलै) आमदारांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहेत. यामुळे आम्ही सर्व आमदारांनी मिळून पोलिसांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आम्ही सुरक्षा मागितली आहे. कारण, एचडी कुमारस्वामी आणि डीके शिवकुमार आम्हाला भेटण्यासाठी सक्ती करु शकणार नाहीत.’
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.