HW News Marathi
राजकारण

कर्नाटकात मराठी तरुणांवर अमानुषपणे लाठीचार्ज

बेळगाव | कर्नाटकात मराठी तरुणांकडून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतील मराठी तरुणांवर लाठीचार्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मूक सायकल रॅली असूनसुद्धा पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावमध्ये मराठी तरूणांकडून १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मुख्यत्र्यांनी यात लक्ष द्यावे. हा लोकशाही दडपण्याचा प्रयत्न आहे. घडलेल्या प्रकारची चौकशी करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

News Desk

दोनदा मतदान करण्याचा सल्ला, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना भोवला

News Desk

पंतप्रधान मोदींचा आज एकदिवसीय मुंबई दौरा; विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम

Aprna