HW Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : देशभरात कधी, कुठे होणार लोकसभा निवडणुका

मुंबई ।  लोकसभा निवडणुकीचे पडघम रविवारी (१० मार्च) अखेर वाजले आहे. १७ व्या लोकसभेसाठी देशातील २९ राज्यांमध्ये ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल २३ मे रोजी लागणार असल्याची माहिती काल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. मतदानाचा पहिला टप्पा ११ एप्रिलला असेल तर १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असल्याचे निवडणू आयोगाने सांगितले आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे ९डकोटी मतदार दशाचे भविष्य  ठरवणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त अन्य कोणत्या राज्यात, किती टप्प्यांत आणि कधी मतदान होणार आहे याची थोडक्यात माहिती.

प्रत्येक टप्प्यात किती राज्यात, किती जागांवर मतदान 

पहिला टप्पा – (९१) 
आंध्र प्रदेश – २४
अरुणाचल प्रदेश – २
आसाम – ५
बिहार – ४
छत्तीसगढ – १
जम्मू काश्मिर – २
महाराष्ट्र – ७
मणिपूर- १
मेघालय – २
मिझोराम – २
नागालँड- १
ओदिशा – ४
सिक्कीम – १
तेलंगणा- १७
त्रिपुरा- १
उत्तर प्रदेश – ८
उत्तराखंड – ५
पश्चिम बंगाल – २
अंदमान निकोबार -१
लक्षद्वीप – १
दुसरा टप्पा – (९७9) 
आसाम – ५
बिहार – ५
छत्तीसगड – ३
जम्मू काश्मिर – २
कर्नाटक – १४
महाराष्ट्र – १०
मणिपूर – १
ओदिशा – ५
तामिळनाडू – ३९ (सर्व)
त्रिपुरा – १
उत्तर प्रदेश – ८
पश्चिम बंगाल – ३
पुदुच्चेरी – १
तिसरा टप्पा – (११५) 
आसाम – ४
बिहार – ५
छत्तीसगड – ७
गुजरात – २६
गोवा – २
जम्मू काश्मिर – १
कर्नाटक- १४
केरळ – २०
महाराष्ट्र – १४
ओदिशा – ६
उत्तर प्रदेश- १०
पश्चिम बंगाल -५
दादरा नगर  – १
दमण – दीव – १
चौथा टप्पा (७१) 
बिहार – ५
जम्मू काश्मिर – १
झारखंड – ३
मध्य प्रदेश – ६
महाराष्ट्र – १७
ओदिशा – ६
राजस्थान – १३
उत्तर प्रदेश – १३
वेस्ट बंगाल – ८
पाचवा टप्पा (५१)
बिहार – ५
जम्मू काश्मिर – २
झारखंड – ४
मध्य प्रदेश – ७
राजस्थान – १२
उत्तर प्रदेश – १४
पश्चिम बंगाल – ७
सहावा टप्पा (५९)
बिहार – ८
हरियाणा- १०
झारखंड – ४
मध्य प्रदेश – ८
उत्तर प्रदेश – १४
पश्चिम बंगाल – ८
दिल्ली – ७
सातवा टप्पा (५९)
बिहार – ८
झारखंड – ३
मध्य प्रदेश – ८
पंजाब –  १३
पश्चिम बंगाल – ९
चंदिगढ – १
उत्तर प्रदेश – १३
हिमाचल प्रदेश- ४

Related posts

भाजप काँग्रेसला घाबरल्यामुळे मला नजरकैद | संजय निरुपम

News Desk

काकांना उमेदवारी द्या, मग मी भाजप सोडतो !

News Desk

शिवसेनेच्या लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी होणार नियुक्ती

News Desk