HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections : आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चीट

नवी दिल्ली | आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना अखेर क्लीन चीट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्चला संपूर्ण देशाला संबोधित करत भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असून अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी भारताचा तिरंगा फडकला आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. दरम्यान, निवडणुकांची आचारसंहिता सुरु असताना मोदींनी देशाला संबोधल्याने निवडणूक आयोगानेही मोदींच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली आहे.

Related posts

मी पहिल्यांदा पाहिले की, संसदेत “आँखों से गुस्ताखियाँ होती है !

News Desk

राहुल गांधीचे ‘डीएनए’ खराब, भाजप नेत्याची जीभ घसरली

News Desk

तावडेंनी घेतली ठाकरेंची भेट

News Desk