HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : आज होणार महाआघाडीची अधिकृत घोषणा

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने देशातील अन्य सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. या महाआघाडीत समाविष्ट असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य लहान मोठया राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडीची आणि जागावाटपाची शनिवारी (२३ मार्च) अधिकृत घोषणा होईल. आता थोड्याच वेळात या ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ची पत्रकार परिषद सुरु होणार आहे.

Related posts

आज काँग्रेसने मला माझी जागा दाखवून दिली !

News Desk

अजित पवार यांचे सामनाच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर

News Desk

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणत्याही अधिकृत घोषणेआधीच कमलनाथ यांचे अभिनंदन

News Desk