HW News Marathi
राजकारण

मनोहर पर्रिकरच राहाणार गोव्याचे मुख्यमंत्री

मुंबई | गोव्याचे मुख्यमंत्री बदलणार नाहीत. दिल्लीच्या एम्स रुग्णलयात भरती असलेले मनोहर पर्रिकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री रहाणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. मनोहर पर्रिकरांच्या आजारपणामुळे गोव्याला नवीन मुख्यमंत्री देण्यात यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती तर दुसरीकडे भाजपमध्येही मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर अमित शहा यांच्या ट्विट नंतर या चर्चेला पुर्णविराम मिळालेला पहायला मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २१६० कोटींची मदत

News Desk

माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू !

News Desk

पंतप्रधान मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे !

Gauri Tilekar