HW News Marathi
राजकारण

Shivsena Dasara Melava 2018 | मी टू मी टू नका करु, कानाखाली जाळ काढा !

मुंबई | सालाबादाप्रमाणे यंदाही दादर स्थित शिवतीर्थावर दसरा मेळावा प्रचंड उत्साहात पार पडला. देश आणि राज्यातील राजकारणाबाबत शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते.

सध्या देशात सुरु असलेल्या #MeToo मोहिमेवर बोलताना मी टू, मी टू करण्यापेक्षा सरळ कानाखाली जाळ काढा असा सल्ला देशभरातील महिलांना शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सरकार बदलले तरीही अद्याप महिला सुरक्षित नाहीत हे देशातील महिलांचे खूप मोठे दुर्दैव असल्याचे ठाकरे म्हणालेत.

महिलांना न्याय मिळत नाही याची खंत वाटते. आपल्यावर झालेल्या अन्याय समोर मांडण्यासाठी #MeToo सारखी मोहीम राबवावी लागत आहे ही खूप मोठी खंत असल्याचे मत उद्धव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला बी टिम म्हणून हिणवणारे आता भाजपचे गुलाम !

News Desk

#LokSabhaElections2019 : माढातून शरद पवार की विजयसिंह मोहिते पाटील ?

News Desk

सरकारने ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरुच ठेवावे, रोहित पवारांची मागणी

News Desk