हैदराबाद | तेलंगणामध्ये टीआरएसचे (तेलंगणा राष्ट्र समिती) नेते नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारायण रेड्डी यांचा मृतदेह आज (मंगळवार) सकाळी सापडला आहे. नारायण रेड्डी यांच्या हत्येचे वृत्त समजतात रेड्डी यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे.
Body of TRS leader Narayana Reddy was found this morning in Telangana's Vikarabad. He was allegedly stoned to death. Following the incident, two Congress workers were beaten up by the leader's supporters. They have been admitted to A hospital. Case is yet to be registered. pic.twitter.com/Et6qa66LKm
— ANI (@ANI) November 6, 2018
दरम्यान या काँग्रेसच्या या दोन्ही कार्यकर्त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी नारायण रेड्डी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धीच्या गटात मोठा वाद झाला होता. या वादामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहेत. मात्र अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.