मुंबई | लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. परंतु नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, अशी भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१२ मार्च) नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत.
Sharad Pawar: I think BJP won't get a clear majority,they'll get less no.of seats. They might be the single largest party. After being the single largest party, they won't have a desired PM. They'll have to seek other parties help&if that happens they'll have to look for a new PM https://t.co/jyuYJrmVAi
— ANI (@ANI) March 12, 2019
“मला जेवढे राजकारणामधले कळते त्यावरून मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे. मी काही ज्योतिषी नाही परंतु भाजपला बहुमत मिळणार नाही. भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्रपक्षाची मद घ्यावी लागेल आणि त्यासाठी पंतप्रधानपद दुसर्या व्यक्तीला द्यावे लागणार” असा अंदाज पवारांनी व्यक्त केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.