HW News Marathi
राजकारण

आता साधू संतांना मिळणार पेन्शन

लखनऊ | उत्तर प्रदेश सरकार साधू संतांना पेन्शन देण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. साधू संतांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याने त्यांना आतापर्यंत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता. मात्र आता वृद्धावस्थेत असलेल्या साधू संतांना पेन्शन मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी आणि त्यांच्यपर्यंत पोहोचण्यासाठी हे पाऊल सरकारकडून उचलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता साधू संतांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळावा, असे योगी सरकारने ठरविले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सात पानापैकी चार पाने हे आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच”, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Aprna

“…ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील,” ऋता आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराची हजेरी, चर्चांना उधाण

News Desk