HW News Marathi
राजकारण

दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज तहकूब

मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून (१९ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याची बाब धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सरकारला याबाबत दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. आज या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजही विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी सुरु आहे. यामुळे विधानसभेचे कामकाज ३० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk

उद्धव ठाकरेंची पुन्हा स्वबळावर लढण्याची घोषणा

Gauri Tilekar

‘सामना’च्या अग्रलेखातील ‘बुरखा बंदी’च्या भूमिकेवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण

News Desk