भोपाळ | परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हि निवडणुक लढणार नाहीत स्वराज यांच्या या निणर्याचे सध्या राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. सुषमा स्वराज यांच्या आगामी लोकसभा निवडणुक न लढविण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत याचा अंदाज घेत निवडणुकीपूर्वीच माघार घेतली आहे. स्वराज यांच्या या निर्णयाचा संबंध चिदंमबरम यांनी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीशी लावला आहे.
Smt Sushma Swaraj is the Member of Parliament from Madhya Pradesh and she is smart. She has read the writing on the wall in Madhya Pradesh and announced that she will not contest the 2019 LS election
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.