HW News Marathi
राजकारण

राफेल खरेदीची तांत्रिक माहिती न देता किंमत सांगायला काहीच हरकत नाही | शरद पवार

पुणे | राफेल विमान खरेदी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मी देखील संरक्षणमंत्री होतो, त्यामुळे राफेल खरेदीची तांत्रिक माहिती न देता किंमत सांगायला काहीच हरकत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिवंगत हिंद केसरी गणपत आंदळकर यांच्या श्रद्धांजली सभेला त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले की, सरकार ही माहिती गोपनीय असल्याचा दावा करत आहे. तंत्रज्ञानाचा भाग सोडून किंमत जाहीर करणे गरजेचे आहे. बोफोर्स प्रकरणात भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि इतर नेत्यांनी अशाच प्रकारची मागणी केली होती. यामुळे यामध्ये गैर काही नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केवळ काल्पनिक धाडस दाखवून देशाची प्रगती साधता येत नाही !

News Desk

“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे ट्वीट

Aprna

पुन्हा एकदा चंद्रशेखर रावच तेलंगणाचे मुख्यमंत्री

News Desk