नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (८ फेब्रुवारी) राफेल डीलवर नवीन खुलासा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर आरोपच्या फौऱ्या झाडल्या आहे. मोदींनी सरळसरळ फान्ससोबत बोलणी केल्यामुळे संरक्षण मंत्रालयाीच बाजू कमजोर झाल्याचे द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचे कंत्राट मिळवून दिले म्हणून संरक्षण मंत्रालयाने नारज असल्याची व्यक्त केली आहे.
#WATCH Rahul Gandhi says 'Why is that the President of France has called him (PM Modi) a thief and why is it that the Defence Ministry 'unko chor bula rahi hai'?Toh aap ja ke unse poochiye please.' #RafaleDeal pic.twitter.com/3Y0oGdytWA
— ANI (@ANI) February 8, 2019
काल रात्री लोकसभेच्या शेवटच्या दिवशी मोदींनी त्यांचाय अभिभाषणा दरम्यान म्हटले की, ‘उल्टा चोर चौकीदार को डांटे’ असे वाक्य म्हणाले आहे. परंतु ते विसरुन गेले की ते स्वत: बदल बोलत आहेत? मोदी हे दुहेरी व्यक्ती महत्त्व आहे? त्यांना चौकीदार आणि चोर यातील फरक त्यांना बहुदा कळाला नसेल. भाषणाच्या वेळी ते कधी चौकीदार असतात तर कधी चोर? मोदींना स्किझोफ्रेनिया झाला का?, असे अनेक सवाल राहुल गांधींनी उपस्थित करून मोदींवर हल्लाबोल केला आहे.
#WATCH: Rahul Gandhi on PM saying 'Ulta Chor, Chowkidaar ko daante': He's talking about himself?He has got a dual personality?He's now viewing himself as 'Chowkidaar & 'Chor'? He talks to himself at night,one day he becomes 'Chowkidaar' & one day he becomes 'Chor'? Schizophrenia? pic.twitter.com/yhb0GSh4HH
— ANI (@ANI) February 8, 2019
काँग्रेस भारतीय हवाई दलाला कमजोर करण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप काल पंतप्रधान मोदींनी संसदेत केला होता. त्यालाही राहुल यांनी उत्तर दिले. संरक्षण मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपाचा निषेध केला आहे. त्यात काँग्रेसचा संबंध येतोच कुठे?, असा प्रतिप्रश्न राहुल यांनी केला. मोदींनी भारतीय हवाई दलाचे ३० हजार कोटी रुपये उचलून अंबानींना दिले. यामुळे हवाई दलाचे नुकसान झाले. मोदींनी हिंदुस्तान ऍरॉनिटिक्स लिमिटेडऐवजी अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचे कंत्राट मिळवून दिले, अस आरोप राहुल यांनी केला.
Congress President Rahul Gandhi: PM Modi himself robbed Air Force's Rs 30,000 crore and gave it to Anil Ambani, we have been raising this since 1 year. Now a report has come where Defence Ministry officials say that PM was holding parallel negotiations with France Govt. #Rafale pic.twitter.com/76OPEVe3Vl
— ANI (@ANI) February 8, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.