नवी दिल्ली | अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब सकाळी नऊ वाजता राम जन्मभूमीत रामललांचे दर्शन घेतील. आणि दुपारी १२ वाजता पत्रकारांशी तर एक वाजता जनतेशी हिंदी भाषेत संवाद साधतील. उद्धव ठाकरे यांनी (२४ नोव्हेंबर)ला राममंदिर उभारण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राममंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा, अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.
Ayodhya: Shiv Sena chief Uddhav Thackeray returns to the hotel after visiting the Ram Lalla temple earlier today. pic.twitter.com/Py0I4yPdKd
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 25, 2018
- उद्धव ठाकरे सहकुटुंब रामलल्लाचे दर्शन घेऊन हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आहे.
- थोड्यात वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार
- उद्धव ठाकरे सहकुटुंब राम जन्मभूमीत दाखल झाले
Security has been tightened in Ayodhya ahead of the separate events of Shiv Sena and VHP being organised in the city today over the matter of #RamTemple. pic.twitter.com/7pHNcrEl2w
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 25, 2018
- राम जन्मभूमी येथे शिवसैनिकांची मोठी गर्दी
- राम जन्मभूमी येथे शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
- अयोध्येत कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब राम जन्मभूमीत रामललांचे दर्शन रवाना झाले
- उद्धव ठाकऱ्यांच्या दौऱ्यांचा दुसरा दिवस आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.