HW News Marathi
राजकारण

सचिन तेंडुलकरचा पॉलिटीकल मास्टरक्लास

नवी दिल्ली | भारतरत्न आणि माजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी आपले ९० लाख रुपयांचे वेतन आणि भत्ते पंतप्रधान निधीस दान दिले आहे. राज्यसभेवर सतत गैरहजर असल्यामुळे सचिन तेंडुलकरवर अनेक टीका होत होत्या. मात्र, पंतप्रधान निधीस वेतन आणि भत्ते दान दिल्यानंतर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सचिनच्या या कामामुळे पंतप्रधान कार्यालयाने पत्र पाठवून त्याचे आभार मानले आहे. सचिनने केल्याले दान हे पीडित व्यक्तीच्या मदतीसाठी त्याचा वापर केला जाईल, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील माजी आमदारांना निवृतीवेतनात सातव्या आयोगाप्रमाणे वाढ करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी माजी आमदारांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, आणि विधानपरिषदेच्या सभापती यांची भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या हुकुमशाहीविरोधात प्रदेश काँग्रेस सेवादलाची तिरंगा पदयात्रा

News Desk

कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

News Desk

काँगेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे!

News Desk