HW News Marathi
राजकारण

विधान परिषद निवडणूकीत बसपाचे समर्थन करणार | अखिलेश यादव

लखनऊ | उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रोखण्यासाठी बहुजन समाजवादी पार्टी आणि समाजवादी पार्टीने चांगलीच कंबर खसली आहे. दोन पक्षांचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी समाजवादी पार्टीने बहुजन समाजवादी पार्टीला एका जागेवर समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे याची घोषणा देखील अखिलेश यादव यांनी केली आहे.

समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र चौधरी म्हणाले, पक्ष विधान परिषद निवडणुकीत दोन जागे ऐवजी एकाच जागेवर उमेदवार उभा करणार आहे तर दुस-या जागेसाठी बहुजन समाजवादी पार्टीचे समर्थन करणार आहे. राज्य विधानमंडळाच्या १३ जागांसाठी आगामी निवडणुका २६ एप्रिल रोजी होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Gauri Tilekar

भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 

News Desk

दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका !

News Desk
राजकारण

आज भाजपचे उपोषण

News Desk

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर देशभरात भाजपचे नेते उपोषणाला बसले आहेत. दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी देखील या एकदिवसीय उपोषणात सहभागी झालेले आहेत. कॉंग्रेसच्या उपोषणाचा फज्जा उडाल्यानंतर भाजपचे उपोषण यशस्वी होणार का ? याकडे सध्या जनतेचे लक्ष लागलेले आहे.

विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवशेन वाया गेल्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपने एकदिवसीय देशव्यापी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.

सध्याच्या उपोषणाच्या राजकारणामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील व्यथित झाले आहेत. आजच्या उपोषणात भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार आज दिवसभर उपोषण करणार आहेत. पंतप्रधान दैनंदिन कामात व्यस्त असूनही ते आज उपवास करणार आहेत.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत भांडून (पश्चिम) रेल्वे स्टेशन परिसरात ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसलेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी १२ वाजल्यापासून विलेपार्ले येथे उपोषणाला बसले आहेत.

 

 

 

 

Related posts

शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

हा तर आमचा नैतिक विजय | ममता बॅनर्जी

News Desk

मराठा आरक्षणाबाबत सरकारचं धोरण अस्पष्ट । धनंजय मुंडे

News Desk