HW News Marathi
राजकारण

दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील दोन सर्वांत मोठे धोके !

नवी दिल्ली | जगातील सर्व देशांनी एकत्र आले पाहिजे,काळ्या पैशांविरोधात लढण्याची आज गरज आहे असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या जी-२० शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. तसेच, यावेळी जागतिक मुद्यांवर चर्चा केली. याशिवाय दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील दोन सर्वांत मोठे धोके असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रात्रभर यूट्यूबवर व्हिडिओ बघतात, सकाळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणतात !

News Desk

संध्याकाळी ५.३० वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

News Desk

फेर मतदानातही ईव्हीएममध्ये बिघाड

News Desk