HW News Marathi
राजकारण

ठाकरे चित्रपट ‘बेस्ट’, गाणी ‘बेस्ट’ म्हणत संजय राऊत यांची मुख्य प्रश्नाला बगल

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे आज म्युझिक लॉन्च झाले. या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी प्रश्न विचारल्यानंतर “ठाकरे चित्रपट बेस्ट आहे, गाणी बेस्ट आहेत”, असे म्हणत त्या प्रश्नाकडे कानाडोळा करत बेस्ट कर्मचाऱ्यांची खिल्ली उडविली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन, पोलिसांकडून लाठीचार्ज

News Desk

एनआरसीबाबत भाजपची भूमिका दुटप्पी !

News Desk

प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाने भाजप घाबरले !

News Desk