HW News Marathi
राजकारण

केंद्र सरकार देश तोडण्याचे राजकारण करते | राहुल गांधी

नवी दिल्ली | “केंद्र सरकार देश तोडण्याचे राजकारण करत आहे. आपल्याला तोडण्याचे काँग्रेसचा हात देशाला जोडण्याचे काम करणार आहे. पक्षातील अनुभवी नेत्यांनासोबत घेऊनच काँग्रेस पुढे जाणार असल्याचे,” काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाअधिवेशन यावेळी भाषा करताना बोलत होते.

देशात आजही सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या शेतमाला हामी भाव यांचे प्रश्न गंभीर आहे. यावर मोदी सरकारने कोणताच मार्ग काढला नाही. या देशाला फक्त काँग्रेसच मार्ग दाखवू शकतो, असा विश्वास राहुल गांधी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून महाअधिवेशनात भाषण केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर

News Desk

बीड पोलिसांकडून चंदन तस्करांविरोधात मोठी कारवाई; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Aprna

अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार गुजरातला

News Desk