HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राहुल गांधींच्या वायनाडमधील रोड शो दरम्यान ३ पत्रकार जखमी

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड येथील रोड शो दरम्यान ३ पत्रकार जखमी झाल्याचे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राहुल यांच्या रोड शो दरम्यान ट्रकचा रोड तुटून पडल्याने ३ पत्रकार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे स्वतः या जखमी पत्रकारांना रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविण्यास गेल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी यांनी आज (४ मार्च) केरळमधील वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. याच रोड शो दरम्यान ट्रकचा रोड तुटून पडल्याने ३ पत्रकार जखमी झाले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला !

News Desk

भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश

News Desk

काँग्रेसची आठवी यादी जाहीर, नांदेडमधून अशोक चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

News Desk