HW News Marathi
राजकारण

विजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे दर्शन

नवी दिल्ली । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (१६ जून) आपल्या १८ विजयी खासदारांसह अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आपल्या विजयी खासदारांसह अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा अयोध्या दौरा आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत कोन बनेगा करोडपती’सारखे पुन्हा ‘कोन करेगा छत्रपती का अपमान’ची स्पर्धा! – संजय राऊत

Aprna

उद्या आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार! – मुख्यमंत्री

Aprna

नितीन गडकरींनी नौदलाची माफी मागावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

News Desk