बंगळुरू | कर्नाटकात आज (१० नोव्हेंबर) टिपू सुलतानची जयंती साजरा केली जाते. परंतु यंदा टिपू सुलतानच्या जयंती निमित्ताने कर्नाटक सरकारने आयोजित केलेला कार्यक्रमास भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. हा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी यांनी दिली आहे. सुलतानच्या जयंतीला विरोध दर्शविण्यासाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरले आहेत. जयंतील विरोध करताना पोलिसांनी अनेक भाजप नेत्यांना ताब्यात घेतले आहे. टिपू सुलतानच्या जयंतीच्या विरोधात कर्नाटक शहरातील तुकाने बंद ठेवण्यात आली आहे.
Karnataka Minority Welfare Minister BZ Zameer Ahmed Khan met former CM Siddaramaiah at his residence in Bengaluru today. #TipuJayanthi celebrations are being observed by the state govt today. pic.twitter.com/IakUU4o8zQ
— ANI (@ANI) November 10, 2018
Karnataka: Various groups protesting against #TipuJayanti celebrations in Madikeri detained by police. pic.twitter.com/6RzQNgMWRk
— ANI (@ANI) November 10, 2018
२०१५ साली तात्कालीन मुख्यमंत्री सीतारमय्या यांनी टिपू सुलतानची जयंती साजरा करण्यास सुरुवात केली. परंतु यंदा टिपू सुलतानच्या जयंतीवरून कर्नाटकात राजकारण पेटले चित्र सध्या दिसत आहे. राज्यातील परिस्थती पाहता सरकारने अतिसंवेदनशील अशा हुबळी आणि धारवाड या दोन शहरांमध्ये जमावबंदी (१४४ कलम) लागू केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सरकारी कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.
Madikeri: Security has been tightened in Madikeri in the light of a shutdown called in the town against #TipuJayanti celebrations being observed today. The shutdown has been called by various organisations, including BJP and Codava National Council. #Karnataka pic.twitter.com/AjPIIAzUiN
— ANI (@ANI) November 10, 2018
Karnataka: Various groups protesting against #TipuJayanti celebrations in Madikeri offer prayers at Sri Omkareshwara Temple in the town. They will then carry out a procession against the celebrations, which are being observed in the state today. pic.twitter.com/mOso1uvtN7
— ANI (@ANI) November 10, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.