HW News Marathi
राजकारण

मनसेकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देऊन सेना-भाजपला प्रेमाचा चिमटा

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात देखील ‘व्हॅलेंटाइन डे’चा फीवर दिसून येत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी “शिवसेना-भाजप यांना ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा” दिल्या आहेत. या शुभेच्छामुळे सोशल मीडिया आणि राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

हा दिवस परदेशाप्रमाणे भारतात देखील तितक्याच उत्साहात साजरा करतात. हा दिवस खास करुन प्रेम करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी प्रेमाची कबुली दिली जाते. ‘व्हॅलेंटाइन डे’ला नेते मंडळींनी नेहमीच विरोध केला आहे. पण, आता खुद्द नेते मंडळींच आपल्या विरोधकांना शुभेच्छा देऊन चिमटे काढत आहेत.

शिवसेना ही एका बाजूला स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरी बाजूला राज्यात सेना-भाजपा युतीच्या सरकारामधून अजूनही बाहेर पडलेली नाही. या दोन्ही पक्षावर ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने विरोधक उपरोधात्मक टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला, परंतु रावणराज जास्तकाळ चालत नाही !

News Desk

एकनाथ खडसे यांचा भाजपला घरचा आहेर

Gauri Tilekar

राफेल कराराच्या मुद्दयावरून राजकारण पेटले

swarit