बिहार | भाजप विरोधी देशात असलेल्या वातावरणाला कंटाळून देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजप पक्षाला शनिवारी राम राम ठोकला. भाजप पक्ष सोडत असतानाच येत्या काळात देशासाठी राष्ट्रमंच स्थापन करण्याची घोषणा यशवंत सिन्हांनी केली आहे.
सिन्हांनी भावी काळात आपण कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. सध्याच्या राजकारणात विरोधकांना कोणत्याही प्रकारचे महत्व राहीले नाही. तसेच विरोधकांची मते लक्षात घेतली जात नाहीत, असे म्हणत सिन्हांनी देशात लोकशाही आहे असे वाटत नाही असा टोला भाजपला लगावला आहे. शनिवारी बिहारच्या पाटणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात सिन्हा बोलत होते.
Today I am taking 'sanyas' from any kind of party politics, today I am ending all ties with the BJP: Former Finance Minister Yashwant Sinha in Patna. pic.twitter.com/cOvInznyza
— ANI (@ANI) April 21, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.