HW News Marathi
क्रीडा

अजिंक्य रहाणेच्या कॅचची क्रिकेट विश्वात चर्चा

सिडनी | चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने एक अप्रतिम कॅच पकडली आहे. सध्या ही कॅचची सर्वत्र चर्चा क्रिकेट विश्वात रंगू लागल्या आहेत. रहाणेचा हा कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत होता. यावेळी पहिलाच सामना खेळणारा मार्नस लबुशेन फलंदाजी करत होता.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा फटका मारण्यासाठी लबुशेन सरसावला. शमीच्या गोलंदाजीवर त्याने एक फटका मारला. परंतु काहीही समजण्यापूर्वी अजिंक्यने त्याचा झेल घेत बॉल पकडून लबुशेनला आऊट केला. यावेळी लबुशेनने यावेळी ३८ धावावर आऊट झाला केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा

News Desk

फुटबॉलपटू रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप

swarit

Asian Games 2018 | आशियाई स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्य पदक

swarit