HW Marathi
क्रीडा

बीसीसीायकडून अभिनंदनच्या नावाची जर्सी लॉन्ज करून अनोखी सलामी

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान भारतात सुखरुप परतले. अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याचा संपूर्ण देशाता अभिमान आहे. शुक्रवारी (१ मार्च) रात्री सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना वाघा बॉर्डरहून भारताच्या स्वाधीन केले. यावेळी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी अटारी बॉर्डरवर संपूर्ण देश सज्ज होता. बीसीसीआयने देखील अभिनंदन यांना अनोख्या पद्धतीने सलामी दिली आहे.

बीसीसीआयकडून काल भारतीय टीमसाठी नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली. या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन यांचे नाव लिहिले असून जर्सीचा नंबर एक असा आहे. या जर्सीचा फोटो बीसीसीआयच्या अधिकृत  ट्विटरवर ट्विट करून  आणि  हॅशटॅग देण्यात आले आहे. ‘अभिनंदन तुझे मायदेशी स्वागत आहे. तू आकाशावर राज्य करतो. त्याचप्रमाणे तू आमच्या सर्वांच्याच ह्दयावरही राज्य करतो. तुझे धैर्य आणि शौर्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल,’ असे ट्विट

 

 

Related posts

महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश

News Desk

मेरी कोमचा ऐतिहासिक विजय, सहाव्यांदा मिळवले सुवर्णपदक

News Desk

पाकिस्तान-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यात नेमके काय घडले ?

Shweta Khamkar