दुबई | आशिया चषक २०१८ च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना आता काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. यावेळी पाकिस्तानने भारता विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली असून पाकीस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
UPDATES |
पाकिस्तानला सुरुतीला बसलेल्या दोन धक्क्यांनंतर पाकिस्तानचा संघ सावरल्याचे पहायला मिळत आहे. दहा षटकांच्या पहिल्या पॉवर-प्लेमध्ये त्यांनी दोन फलंदाज गमावत 25 धावा केल्याचे आहेत.
भुवनेश्वर कुमारने पाकच्या दोन सलामीवीरांना बाद केल्यामुळे पाकिस्तानच्या धावांवर परीणाम होण्याची शक्यता आहे. सध्या पहिल्या सहा षटकांत पाकिस्तानच्या संघाची 2 बाद 12 अशी स्थिती आहे.
भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानच्या दुसऱ्या फलंदाजाला बाद केले आहे. युजवेंद्र चहलने झमानचा झेल पकडल्यामुळे झमान बाद झाला आहे.
5 :20 PM – पाकिस्तानला दुसरा धक्का, सलामीवीर फखर झमान बाद
इमाम – उल – हक २ धावांवर बाद
5: 10 PM – पाकिस्तानच्या संघाला पहिला धक्का, सलामीवीर इमाम बाद
भारतीय संघात या खेळाडूंची आहे समावेश
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, केदार जाधव/दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.
#AsiaCup2018 : Indias Playing 11 – Rohit Sharma, Shikhar Dhawan, Ambati Rayudu, Dinesh Karthik, MS Dhoni, Hardik Pandya, Kedar Jadhav, Bhuvneshwar Kumar, Kuldeep Yadav, Jaspreet Bumarah & Yuzvendra Chahal #INDvsPAK https://t.co/1UuybQ35wo
— ANI (@ANI) September 19, 2018
#AsiaCup2018: Pakistan wins the toss, elect to bat first. #INDvsPAK pic.twitter.com/kI1YkisMlK
— ANI (@ANI) September 19, 2018
It's finally here! It's #INDvPAK at the #AsiaCup2018! 🇮🇳🇵🇰
Pakistan have won the toss and elected to bat first.
Follow our live match blog at the link below! 👇https://t.co/hTP8b9pgdQ pic.twitter.com/8PqGusKYLr
— ICC (@ICC) September 19, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.